Our Activities

  • Home
  • वाहिरा येथील विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरातील लावलेल्या झाडांना आळी केली

वाहिरा येथील विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरातील लावलेल्या झाडांना आळी केली

<p>वाहिरा येथील विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरातील लावलेल्या झाडांना आळी केली.अवघ्या अडीच महिन्यात ही वडाचे झाडे अतिशय चांगली वाढली आहेत.वाहीरा व घोंगडेवाडी येथील भाविक भक्तांनी आज श्रमदान केले. झाडे लावू झाडे जगवू हा संदेश दिला.</p>